Maintenance Notice : To improve your experience, our website will undergo maintenance for 10 Hours on 18th Feb 2026 from 10:00 AM to 08:00 PM IST.
हरे कृष्ण आव्हान (Hare Krishna Aavhan)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
हे पुस्तक म्हणजे इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपादांबरोबर झालेल्या संभाषणांचा एक संग्रह आहे. श्रील प्रभुपाद निम्नलिखित सर्व विषयांबद्दल आपला वैदिक दृष्टिकोण देतात : पुनर्जन्म, अनियंत्रित कामभोग, गोहत्या व मांसाहार, आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा, समाजसुधार, वैज्ञानिक प्रगती आणि बरेच काही. श्रील प्रभुपादांची शिकवणूक आणि त्यांचे जीवन हे दाखवून जातात की, प्राचीन वेदांचा संदेश अजिबात कालबाह्य झालेला नसून आधुनिक युगातील सर्व लोकांसाठी तो अतिशय समर्पक आहे.
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)
Your IP Address: 216.73.216.180
Server IP Address: 169.254.130.4