Maintenance Notice : To improve your experience, our website will undergo maintenance for 10 Hours on 18th Feb 2026 from 10:00 AM to 08:00 PM IST.
प्रभुपाद भारताचे आध्यात्मिक राजदूत (Prabhupada Bharatache Adhyatmik Rajdut)
Author: श्री सत्स्वरुप दास गोस्वामी
Description
श्रेष्ठ शुद्ध भगवद्भक्तांना पतित जीवांविषयी अत्यधिक करुणा असते आणि म्हणून त्यांना त्यांच्या स्वगृही अर्थात भगवद्धामात घेऊन जाण्याच्या उद्देशाने शुद्ध भक्त संपूर्ण जगभर प्रवास करीत असतात. असे अनन्य भक्त पतित जीवांच्या उद्धारासाठी भगवंतांचा संदेश घेऊन भ्रमण करीत असतात. यास्तव भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या प्रभावाने गोंधळून गेलेल्या जीवाने अशा अनन्य भक्तांच्या संगतीचा लाभ घेतला पाहिजे. – श्रीमद्भागवत (३.५.३) भक्तिवेदांत तात्पर्यामधुन
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)
Your IP Address: 216.73.216.180
Server IP Address: 169.254.130.4